शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे पाटील यांच्या घरी आज महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी दानवेंना जाब विचारण्यासाठी गेले.दानवे भेटले नाही पण पोलिसांना बोलवून मात्र घेतले.